मुख्यपृष्ठ / पाककृती / सूरण मलाई करी

Photo of Elephant foot malai curry by seema Nadkarni at BetterButter
498
4
0.0(0)
0

सूरण मलाई करी

Jul-19-2018
seema Nadkarni
50 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सूरण मलाई करी कृती बद्दल

सूरण सारखी साधी भाजी ला होटेल सारखे स्वादिष्ट बनवले आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • पॅन फ्रायिंग
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. 250 ग्राम सूरण
  2. 2-3 कांदा
  3. 8-10 लसूण पाकळ्या
  4. 1 तूकडा आले
  5. 3-4 हिरव्या मिरच्या
  6. 2 कप क्रिम
  7. चवी पुरते मीठ
  8. तेल
  9. काळे मिरे पावडर 1-2 चमचा
  10. कोथिंबीर
  11. 2 चमचा दही किंवा आमचूर पावडर

सूचना

  1. सौ प्रथम सूरण ला स्वच्छ धुवून घ्या. त्याचे मोठे तुकडे करून कूकर मध्ये ठेवून 1-2 शीट्या काढून घ्या.
  2. सूरणा च्या मोठ्या तूकडया चे लहान तूकडे करुन तेलात करकरीत तळून घ्या
  3. एका पेन मध्ये थोडे तेल घालून चीरलेला कांदा घालून ब्राऊन होईल तोपर्यंत परतून घ्या.
  4. त्यात लसूण पाकळ्या, आले, हिरव्या मिरच्या, हळद घालून एकत्र करावे
  5. कांद्याच्या मिश्रण ला थंड झाल्यावर मीक्सर मधून वाटून घ्यावे.
  6. पेन मध्ये थोडे तेल घालून जीरे, हिंग घालून घ्या. त्यात लाल सुकी मिरची, लवंग, दालचिनी घालून भाजून घ्या.
  7. कांद्याची पेस्ट घालून एकत्र करावे. आणि थोड्या वेळ झाकून ठेवावे.
  8. तेल सुटायला आले की त्यात मीठ आणि क्रिम घालून घ्या.
  9. काळे मिरे पावडर घालून एकत्र करावे.
  10. त्यात सूरणा चे तूकडे एकत्र करून, एक उकळी आणावी.
  11. कोथिंबीर टाकून सर्व करावे.
  12. या भाजी बरोबर मी पराठे दिले होते डब्यात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर