मुख्यपृष्ठ / पाककृती / कॉर्न तिखामसाला

Photo of Corn Tikha Masala by Deepa Gad at BetterButter
0
3
0(0)
0

कॉर्न तिखामसाला

Jul-20-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कॉर्न तिखामसाला कृती बद्दल

ही मला एक सुचलेली रेसिपी आहे मस्त तिखट आंबट अशी चव , मुलांना तसेच एक वेगळीच भाजी म्हणून मोठ्यांनाही आवडेल अशी

रेसपी टैग

  • व्हेज
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पिवळ्या कॉर्नचे एक मोठे कणीस
  2. कांदे २
  3. टोमॅटो १
  4. आलं लसुन पेस्ट १ च
  5. मालवणी मसाला २ च
  6. आमचूर पावडर १/२ च
  7. हिरवी मिरची ३
  8. हिंग
  9. जिरे १/२ च
  10. मोहरी १/२ च
  11. कढीपत्ता
  12. कोथिंबीर
  13. मीठ
  14. तेल

सूचना

  1. कणीस सोलून कॉर्नचे दाणे काढून घ्या व पाण्यात मीठ, हळद घालून उकळून घ्या
  2. कढईत तेल घालून त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची उभी चिरून, कांदा, टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत परता
  3. आलं लसूण पेस्ट, मसाला, आमचूर पावडर, हळद, मीठ थोडंसंच घाला
  4. कॉर्नचे वाफवलेले दाणे घालुन परता
  5. झाकण ठेवून एक वाफ काढा
  6. कोथिंबीर पेरा, तयार आहे टिफिनसाठी चटपटीत कॉर्न तिखा मसाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर