मुख्यपृष्ठ / पाककृती / थालीपीठ कबाब

Photo of Multigrain pattice by Sonali Jog at BetterButter
512
3
0.0(0)
0

थालीपीठ कबाब

Jul-20-2018
Sonali Jog
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

थालीपीठ कबाब कृती बद्दल

थालीपीठ भाजणी पासून केलेला पौष्टिक पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. 1 वाटी थालीपीठ भाजणी, कांदा, कोथिंबीर, मेथी, मिरची आवडीनुसार बारीक चिरून
  2. तिखट, मीठ, धणा-जीरा पावडर,ओवा अंदाजे
  3. तेल, पाणी, ब्रेडचे स्लाईस चौकोनी तुकडे

सूचना

  1. थालीपीठ भाजणीत ब्रेड सोडून सर्व साहित्य घालून गोळा भिजवणे. थालीपीठा साठी भिजवतो तसा.
  2. मग त्याचा एक छोटा गोळा पाणी लावून हातावर थापणे. हलक्या हाताने.
  3. त्यावर एक छोटा ब्रेड चौकेन ठेवून त्यला गुंडाळणे (wrap)
  4. Oval किंवा गोलाकार देणे. असे बाकी कबाब करून घेणे.
  5. गरम तेलात कबाब तळून घेणे. साॅस बरोबर द्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर