मुख्यपृष्ठ / पाककृती / पालक पराठा

Photo of Palak paratha by Susmita Tadwalkar at BetterButter
591
5
0.0(0)
0

पालक पराठा

Jul-20-2018
Susmita Tadwalkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक पराठा कृती बद्दल

रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो त्यामुळे पराठा खायला मजा येते

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २ वाट्या पालक
  2. १ मध्यम बटाटा
  3. ५_६ पाकळ्या लसूण
  4. २-३ हिरव्या मिरच्या
  5. २ वाट्या कणिक
  6. तिखट, मिठ, हिंग चवीप्रमाणे
  7. १/२ चमचा ओवा व तिळ
  8. २ चमचे तेल
  9. थोडे तूप

सूचना

  1. पालक धुवून गरम पाण्यातून काढून घ्या किंवा २ मिनिटे मायक्रोवेव करा व गार करा
  2. पालक, लसूण व हिरवी मिरची मिक्सर मधून वाटून घ्या
  3. त्यात कणिक, मसाले, ओवा, तिळ व बटाटा कुसकरून घाला
  4. एकत्र करुन कणिक भिजवून घ्या. लागल्यास थोडं पाणी वापरा
  5. थोडं तेल लावून १० मिनिटं ठेवा
  6. गोल लाटून तव्यावर तेल लावून भाजून घ्या
  7. थोडे तूप लावून आवडत्या चटणी बरोबर डब्यात द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर