Photo of Moong flitter by Teju Auti at BetterButter
779
6
0.0(0)
0

मुग भजी

Jul-20-2018
Teju Auti
30 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुग भजी कृती बद्दल

सोपी चवदार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १/२ कप पिवळी मूग डाळ
  2. ४-५ हिरव्या मिरच्या
  3. १/४ कप चिरलेली कोथिंबीर
  4. १ टिस्पून लसूण पेस्ट
  5. १/२ टिस्पून जिरे
  6. १/४ टिस्पून हिंग, १/२ टिस्पून हळद
  7. चवीपुरते मिठ
  8. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. मूग डाळ ३-४ तास पाण्यात भिजत ठेवावी. नंतर त्यातील पाणी काढून टाकावे. डाळ पाणी न घालता बारीक वाटून घ्यावी.
  2. वाटलेल्या डाळीत बारीक चिरलेल्या मिरच्या, लसूण पेस्ट, कोथिंबीर, जिरे, हिंग, हळद, आणि चवीपुरते मीठ घालावे.
  3. मिडीयम हाय गॅसवर कढईत तेल तापत ठेवावे. चमच्याने किंवा हाताने डाळीचे मिश्रणाचे छोटे गोळे तेलात सोडावे. भज्यांना गोल्डन ब्राऊन रंग आला कि थोडावेळ कागदावर / किचन टॉवेलवर अधिकचे तेल काढून टाकावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर