शिमला मिर्ची चा झुणका | Capsicum Jhunka Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  20th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Capsicum Jhunka recipe in Marathi,शिमला मिर्ची चा झुणका, Renu Chandratre
शिमला मिर्ची चा झुणकाby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

शिमला मिर्ची चा झुणका recipe

शिमला मिर्ची चा झुणका बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Capsicum Jhunka Recipe in Marathi )

 • ढब्बू / शिमला मिरची ५-६
 • बेसन १-२ मोठे चमचे
 • तेल १ मोठा चमचा
 • मोहरी १ लहान चमचा
 • हळद , हिंग, लाल तिखट , मीठ चवीनुसार
 • कोथिंबीर सजावटी साठी

शिमला मिर्ची चा झुणका | How to make Capsicum Jhunka Recipe in Marathi

 1. शिमला मिरची स्वच्छ धुवून घ्या
 2. मोठे काप करा , देठ आणि मधल्या बिया काढून टाका
 3. कढईत तेल गरम करा , मोहरी टाका
 4. हळद, हिंग , लाल तिखट टाका
 5. लगेच शिमला मिरची चे काप आणि चवीला मीठ घालून मिक्स करावे
 6. ५ मिनिटे झाकून शिजवा
 7. आता बेसन टाका , व्यवस्थित मिक्स करावे , झाकून ५ मिनिटे शिजवा
 8. कोथिंबीर घालून मिक्स करावे , शिमला मिरची चा झुणका तयार आहे
 9. पोळी, चपाती किंवा भाकरी सोबत टिफिन मधे पॅक करावे
 10. पौष्टिक आणि चविष्ट लागतो

My Tip:

थोडी चवीला साखर आणि लिंबाचा रस घातला तर झुणका ला अजून चव येते

Reviews for Capsicum Jhunka Recipe in Marathi (0)