मेथी मुगडाळ एन्वलप | Methi mugdal envelope Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  20th Jul 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Methi mugdal envelope recipe in Marathi,मेथी मुगडाळ एन्वलप, deepali oak
मेथी मुगडाळ एन्वलपby deepali oak
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3

1

मेथी मुगडाळ एन्वलप recipe

मेथी मुगडाळ एन्वलप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Methi mugdal envelope Recipe in Marathi )

 • मुगाची डाळ १ वाटी
 • मेथीची जुडी १ साफ करून
 • कांदा १
 • मीरच्या ३/४
 • लसुण ठेचून३/४
 • तेल
 • मीठ
 • ओले खोबरे किसुन २ चमचे
 • चीज क्युब
 • गव्हाचे पीठ २/३ वाटी
 • तळणीसाठी साजूक तुप किंवा तेल

मेथी मुगडाळ एन्वलप | How to make Methi mugdal envelope Recipe in Marathi

 1. मुगाची डाळ स्वछ धुवून घ्या
 2. मेथी निवडुन धुवून बारीक चिरून घ्या
 3. कढईत तेल तापले कि कांदा,ठेचलेला लसुण,मीरच्या घालून परतून घ्या
 4. आता ह्यात मुगडाळ घाला डाळ शिजत आली कि मेथी घालून वाफेवर शिजवा
 5. मीठ व खोबरे घालून गार होऊ द्या
 6. परातीत गव्हाचे पीठ मीठ व १ चमचा तेल घालून पोळ्यांसाठी कणिक भिजवतो तसेच भीजवा
 7. आता कणकेची पुरी लाटुन त्यात भाजी ठेवा पण भाजीतल्या मीरच्या आधी काढुन टाका
 8. ह्या भाजीवर चीज किसुन घाला
 9. एन्वलप चा आकार दया
 10. साजूक तुपावर मंद आंचेवर तळुन घ्या.

My Tip:

कोणत्याही पालेभाज्या वापरून बनवू शकता.

Reviews for Methi mugdal envelope Recipe in Marathi (1)

Sumitra Patil3 months ago

मस्त
Reply