मुख्यपृष्ठ / पाककृती / टोस्ट सँडविच

Photo of Toast Sandwich by Renu Chandratre at BetterButter
503
5
0.0(0)
0

टोस्ट सँडविच

Jul-20-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोस्ट सँडविच कृती बद्दल

मिश्र भाज्यांचे कुरकुरीत सॅंडविच , लहान मुले आणि मोठ्यानं चे सुद्धा आवडीचे

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • फ्युजन
  • पॅन फ्रायिंग
  • ग्रीलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्रेड स्लाइसेस 6
  2. उकडून कुस्करलेला बटाटा 1 कप
  3. किसलेला गाजर 1 मोठा चमचा
  4. मक्याचे दाणे 1 मोठा चमचा
  5. बारीक चिरलेला कांदा 1 मोठा चमचा
  6. बारीक चिरलेला टोमॅटो 1
  7. आमचूर पावडर 1/2 चमचा किंवा लिंबाचा रस
  8. काळी मिरी पावडर 1/2 लहान चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. हिरवी मिरची तुकडे 1 लहान चमचा
  11. तेल किंवा बटर गरजे प्रमाणे

सूचना

  1. सर्वप्रथम एका मिक्सिंग बाउल मधे , सर्व साहित्य व्यवस्थीत मिक्स करावे
  2. सॅंडविच मेकर किंवा टोस्टर ला थोडे तेल किंवा बटर लावावे
  3. ब्रेड स्लाइस वर तयार केलेले मिश्रण किंवा सारण व्यवस्थित लावावे
  4. दुसऱ्या ब्रेडनी हलक्या हाताने बंद करावे
  5. सँडविच मेकर मधे सॅंडविच ठेवा , त्याला बंद करा आणि स्विच ऑन करावे
  6. 5 ते 10 मिनिट शिजू द्यावे
  7. खरपूस भाजून घ्यावे
  8. टोमाटो सॉस किंवा हिरव्या चटणी बरोबर , टिफिन मधे पॅक करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर