भरली तोंडली | Bharli tondli Recipe in Marathi

प्रेषक Reena Andavarapu  |  20th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bharli tondli recipe in Marathi,भरली तोंडली, Reena Andavarapu
भरली तोंडलीby Reena Andavarapu
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

भरली तोंडली recipe

भरली तोंडली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bharli tondli Recipe in Marathi )

 • तोंडली - ३०० ग्राम
 • मोहरीची दाणे - १ /२ छोटा चमचा
 • जीरे - १ /२ छोटा चमचा
 • हिंग - १ चीमू्‍टभर
 • तेल - २ मोठा चमचा
 • कानदा - १ बारीक चिरलेला
 • मसाला साठी :
 • तिळ - २ मोठा चमचा
 • उड़द डाळ - १ छोटा चमचा
 • चणा डाळ - १ छोटा चमचा
 • धनी - १ छोटा चमचा
 • लाळ मिरची - ८

भरली तोंडली | How to make Bharli tondli Recipe in Marathi

 1. तोंडली फुलासारखे कापून घ्यावे
 2. सर्व कोरड्या मसाला भाजून घ्यावे
 3. थोडा रंग आला कि गैस बंद करून प्लेटवर काढून ठंड करा
 4. मिक्सइवर पीसून घ्यावे
 5. पीसलेला कोरड्या मसाला
 6. प्रत्येक तोंडली मध्ये भरून घ्यावे
 7. कढ़ाई वर तेल घालून मोहरीची फोडणी, जीरे अणि हींग घालून भाजून घ्यावे. त्यानंतर चिरलेला कानदा घालून थोडा रंग आला कि तोंडली घालावे
 8. भरली तोंडली भाजून 5 मिनट झाकून शिज़वा वे. नंतर चविनुसार मीठ टाकून परतून झाकून शिज़वा वे.
 9. पूर्णपणे शिज़वल्यावार ढक्कन काढून थोड़ा रोस्ट करून घ्यावे.
 10. अगदी सोपे अणि चविष्ट भरली तोंडली गरम भात अणि रसम बरोबर सर्व करा

Reviews for Bharli tondli Recipe in Marathi (0)