व्हेज नुडल्स | Veg noodles Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  20th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Veg noodles recipe in Marathi,व्हेज नुडल्स, deepali oak
व्हेज नुडल्सby deepali oak
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

व्हेज नुडल्स recipe

व्हेज नुडल्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Veg noodles Recipe in Marathi )

 • नुडल्स पाकिट २
 • एक गाजर ऊभे चीरून
 • कोबी चीरून एक वाटी
 • शिमला मीरची चीरून एक
 • पातीचा कांदा एक वाटी चीरून
 • तेल
 • पाणी
 • मीठ
 • रेडचीली साॅस २ चमचे
 • ग्रीनचीली साॅस २ चमचे
 • टोमॅटोसाॅस २ चमचे
 • सोया साॅस २ चमचे
 • काळीमीरे ४/५कुटुन
 • आले लसूण पेस्ट २ चमचे
 • ओरगॅनो १ पाकिट लहान ऐच्छिक
 • टोमॅटो १ लहान
 • कांदा १ लहान
 • हिरव्या मीरच्या २/३

व्हेज नुडल्स | How to make Veg noodles Recipe in Marathi

 1. कढईत पाणी तापत ठेवा त्यात १ चमचा तेल व मीठ घाला
 2. पाणी ऊकळले कि त्यात नूडल्स घालून शिजवा
 3. नुडल्स शिजले कि ते चाळणीत घ्या व त्यावर गार पाणी ओतुन निथळत ठेवा
 4. कढईत तेल तापले कि चीरलेल्या भाज्या पेस्ट व काळीमीरे कुटुन घालून परता
 5. सगळे साॅस घाला,ओरगॅनो घाला
 6. आता ह्यामध्ये नुडल्स घालून टाॅस करा मीठ घालून छान मीक्स करा
 7. डब्यात चटणी सोबत द्या.

Reviews for Veg noodles Recipe in Marathi (0)