Photo of Sev kobi by Archana Vaja at BetterButter
631
3
0.0(0)
0

सेव कोबी

Jul-20-2018
Archana Vaja
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सेव कोबी कृती बद्दल

सेव कोबी ही भाजी झटपट आणि चटपटीत बनते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • गुजरात
  • पॅन फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पाव किलो कोबी
  2. 1 मैग्गी मैजिक मसाला
  3. 2 चमचे तेल
  4. 1 चमचा धनेजीरा पाउडर
  5. 1/4 चमचा हळद
  6. 1 चमचा लसुन हिरवी मिर्ची पेस्ट
  7. चविप्रमाणे मीठ
  8. 1 छोटा चमचा लालमिर्ची पाउडर
  9. 4-5 कडीपत्ते
  10. 1/8 चमचा हींग
  11. 1 कप सेव
  12. 1/4 चमचा मोहरी
  13. 1/4 जीरे

सूचना

  1. कोबी बारीक चिरुन घ्या
  2. कढाईत तेल गरम करा
  3. मोहरी,जीरे,हींग कड़ी पत्ता घाला
  4. चिरलेली कोबी टाकून 5 मिनटे झाकूण ठेवा
  5. कोबी नरम झाल्यावर मीठ, हळद,धनेजीरा पाउडर लसुन हिरवी मिर्ची पेस्ट घालून मिक्स कर
  6. लाल मिर्ची पाउडर,मैजिक मसाला टाकून मिक्स करा
  7. शेवटी सेव टाका
  8. मिक्स करा चटपटी सेव कोबी तयार
  9. चपाती,भाकरी,थेपल्यान बरोबर सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर