बटाटा चटपटीत | Spicy potato Recipe in Marathi

प्रेषक Deepasha Pendurkar  |  20th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Spicy potato recipe in Marathi,बटाटा चटपटीत, Deepasha Pendurkar
बटाटा चटपटीतby Deepasha Pendurkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

बटाटा चटपटीत recipe

बटाटा चटपटीत बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Spicy potato Recipe in Marathi )

 • 4 बटाटे
 • राय जिरे
 • हिंग
 • चाट मसाला
 • तिखट
 • हळद
 • मीठ
 • तेल

बटाटा चटपटीत | How to make Spicy potato Recipe in Marathi

 1. बटाटे सोलून त्याचे उभे काप करून घ्या
 2. तेल तापवून राय टाका
 3. राय तडतडली की जिर टाका
 4. हिंग घालून बटाटा फोडी टाका
 5. तिखट हळद घालून परतून घ्या
 6. वाफे वरती शिजू द्या
 7. चाट मसाला मीठ घालून परतून उतरावा

My Tip:

मुलांना पटकन टिफिन साठी तयार पाहिजे तर फ्रांकी सारखे भरून वरून चीज घाला आणि बटर वरती परतून घ्या

Reviews for Spicy potato Recipe in Marathi (0)