पापड चुरा | Papad chura Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  20th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Papad chura recipe in Marathi,पापड चुरा, Teju Auti
पापड चुराby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

2

0

पापड चुरा recipe

पापड चुरा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Papad chura Recipe in Marathi )

 • ३ पापड उडिद ,( नाचणी, मुग )
 • तेल १ चमचा
 • १ चिमुट मीठ
 • १ छोटा चमचा तिखट
 • १ छोटा चमचा जिरे

पापड चुरा | How to make Papad chura Recipe in Marathi

 1. ३ उडिद पापड भाजून घ्या (तुम्हाला हवे असल्यास तळून घ्यावे).
 2. पापडाचा चुरा करा. एका प्लेट मध्ये चुरी घ्या त्यात तिखट , जिरे, मीठ व तेल टाकुन मिक्स करा .
 3. तयार टिफीनसाठी साईड डिश.

My Tip:

पापड तळून घेतल्यास जास्तीचे तेल टाकू नये

Reviews for Papad chura Recipe in Marathi (0)