Open in app

पापड चुरा

0 reviews
Rate It!
तयारी साठी वेळ  5 min
बनवण्यासाठी वेळ  5 min
किती जणांसाठी  1 people
Teju Auti20th Jul 2018

Papad chura बद्दल

Ingredients to make Papad chura in marathi

  • ३ पापड उडिद ,( नाचणी, मुग )
  • तेल १ चमचा
  • १ चिमुट मीठ
  • १ छोटा चमचा तिखट
  • १ छोटा चमचा जिरे

How to make Papad chura in marathi

  1. ३ उडिद पापड भाजून घ्या (तुम्हाला हवे असल्यास तळून घ्यावे).
  2. पापडाचा चुरा करा. एका प्लेट मध्ये चुरी घ्या त्यात तिखट , जिरे, मीठ व तेल टाकुन मिक्स करा .
  3. तयार टिफीनसाठी साईड डिश.

Reviews for Papad chura in marathi (0)

No reviews yet.

Recipes similar to Papad chura in marathi

  • पापड वडी

    6 likes
  • पापड चाट

    4 likes
  • पापड चाट

    1 likes
  • पापड चूरा

    4 likes
  • मँगो पापड

    4 likes
  • उडीद पापड

    2 likes