Photo of Papad chura by Teju Auti at BetterButter
1453
4
0.0(0)
0

पापड चुरा

Jul-20-2018
Teju Auti
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पापड चुरा कृती बद्दल

टिफीनसाठी साईड डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. ३ पापड उडिद ,( नाचणी, मुग )
  2. तेल १ चमचा
  3. १ चिमुट मीठ
  4. १ छोटा चमचा तिखट
  5. १ छोटा चमचा जिरे

सूचना

  1. ३ उडिद पापड भाजून घ्या (तुम्हाला हवे असल्यास तळून घ्यावे).
  2. पापडाचा चुरा करा. एका प्लेट मध्ये चुरी घ्या त्यात तिखट , जिरे, मीठ व तेल टाकुन मिक्स करा .
  3. तयार टिफीनसाठी साईड डिश.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर