मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाट्याची भाजी

Photo of Potato Bhaji by Poonam Nikam at BetterButter
506
4
0.0(0)
0

बटाट्याची भाजी

Jul-20-2018
Poonam Nikam
30 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाट्याची भाजी कृती बद्दल

..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे उकडलेले ४-५,
  2. ,कांदा १
  3. हिरवी मिरची २-३
  4. ,आल लसुन बारीक चीरलेले(पेस्ट),
  5. मोहरी
  6. ,जीर
  7. ,कढीपत्ता
  8. ,कोथंबीर
  9. ,हिंग,
  10. हळद ,
  11. तेल
  12. ,मीठ

सूचना

  1. बटाट्याची भाजी बटाटे उकडुन सोलुन घ्या,
  2. त्याचे बारीक काप करा,
  3. कांदा मिरची चिरुन घ्या,
  4. कढईत तेल ओतुन फोडणीत मोहरी,जिर,हिंग,कढिपत्ता,कांदा टाकुन परता वरुन,आल लसुण पेस्ट, हिरवी मिरची,हळद परता
  5. वरुन बटाट्याचे काप,मीठ टाकुन परता कोथंबीर पेरुन घ्या
  6. पुरी किंवा चपाती बरोबर सर्व करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर