वालाचे बिर्डे | Vaalache Birde Recipe in Marathi

प्रेषक Poonam Nikam  |  20th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Vaalache Birde recipe in Marathi,वालाचे बिर्डे, Poonam Nikam
वालाचे बिर्डेby Poonam Nikam
 • तयारी साठी वेळ

  12

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

6

0

वालाचे बिर्डे recipe

वालाचे बिर्डे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vaalache Birde Recipe in Marathi )

 • भिजवलेले वाल , २०० ग्रॅम
 • कांदा १
 • सुके खोबरे अर्धीवाटी
 • आल लसुण पेस्ट,
 • कोथंबीर
 • ,गरम मसाला,
 • मालवणी मसाला,
 • हळद,
 • कोकम(आमसुल)
 • मिठ,
 • तेल.
 • (पडवळ,बटाटा)आवडीनुसार

वालाचे बिर्डे | How to make Vaalache Birde Recipe in Marathi

 1. वाल४-५ तास भिजत ठेवा, कांदा ,खोबर भाजुन घ्या वाटल्यास आल लसुन त्यातच टाका .
 2. वाटण करुन घ्या. तेलात मोहरी कढीपत्याची फोडणी द्या,सोललेले वाल परतुन घ्या ,
 3. (पडवळ,बटाटा)आवडीनुसार टाकुन हळद,तिखट मसाला, गरम मसाला ,वाटण टाकुन परतुन घ्या.. वरुन आमसुले, टाकुन कोथंबीर टाका,.
 4. मीठ टाका पाणी अंदाजाने ओता झाकण ठेवुन शिजवुन घ्या....मस्त..
 5. वालाच बिर्ड तयार.भाता बरोबर छान लागतो...

My Tip:

वाल ४-५ तास भिजत ठेवा ४-५ तासा नंतर पाणी काढुन टाका,नंतर मोड येण्यासाठी ७-८ तासांची गरज असते ७-८ तासानंतर मोड येतात

Reviews for Vaalache Birde Recipe in Marathi (0)