मुख्यपृष्ठ / पाककृती / अंडा रस्सा करी

Photo of Egg Rasam curry by Reena Andavarapu at BetterButter
1157
2
0.0(0)
0

अंडा रस्सा करी

Jul-20-2018
Reena Andavarapu
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अंडा रस्सा करी कृती बद्दल

लंच बॉक्स मध्ये सर्वाना अंडा करी खूप आवडत. अंडा रस्सा एक पातळ अणि तिखट करी आहे. भात किंवा भाकरी बरोबर खूप चविष्ट अस्ते.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • आंध्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. अंडे - ८
  2. कानदा - ३ मोठा
  3. टमाटर - १
  4. मोहरीची दाणे - १ छोटा चमचा
  5. लाळ तिखट - १ मोठा चमचा
  6. गरम मसाला पाउडर - २ छोटा चमचा
  7. धनी पूड - १ छोटा चमचा
  8. आले लेसुन पेस्ट - १ मोठा चमचा
  9. कड़ी पत्ता - थोड़ा
  10. मीठ
  11. तेल
  12. पाणी - २ किंवा ३ कप

सूचना

  1. अंडी पानी अणि मीठ घालून उकळून ठेवावे.
  2. एका सॉस पानात तेल घालून मोहोरी घालून फोडणी करावी. आले लसून पेस्ट भाजून घ्या.
  3. बारीक चिरलेला कांदा अणि कढ़ी पत्ता घालून भाजून घ्यावे. त्यानंतर टमाटर,मीठ अणि सगळे मसाला पाउडर घालून झाकून शिज़वा वे
  4. पेस्ट सारखे मऊ वळन्यावार सोललेली अंडी पातळ स्लीठ करून मसाला मध्ये घालून दोन ते तीन कप पाणी घालावे.
  5. झाकून मध्यम गॅसवर शिवून घ्या. मीठ अणि तिखट तपासा. आवश्यक असलेतर आणखी घालून थोडा वेली शिज़वा.
  6. अत्यंत चविष्ट अंडी रस्सा तय्यार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर