कॉर्न मिक्स व्हेज पुलाव | Corn mix veg pulav Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  20th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Corn mix veg pulav recipe in Marathi,कॉर्न मिक्स व्हेज पुलाव, Archana Chaudhari
कॉर्न मिक्स व्हेज पुलावby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

कॉर्न मिक्स व्हेज पुलाव recipe

कॉर्न मिक्स व्हेज पुलाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Corn mix veg pulav Recipe in Marathi )

 • शिजवलेला भात २ वाट्या
 • मकयाचे दाणे (कॉर्न) १ कप
 • पत्ताकोबी १/२ कप बारीक चरलेला
 • लाल शिमला मिरची१/४कप बारीक चिरलेली
 • गाजर १/४ कप बारीक चिरलेला
 • हिरव्या मिरची पेस्ट १ टीस्पून
 • कांदा १ लांब चिरलेला
 • काळी मिरी पूड १/४ टीस्पून
 • ऑरेंगानो १ टीस्पून
 • साखर १/२ टीस्पून
 • मीठ चवीनुसार
 • तेल २ टेबलस्पून

कॉर्न मिक्स व्हेज पुलाव | How to make Corn mix veg pulav Recipe in Marathi

 1. कढईत तेल तापायला ठेवा.
 2. तेल तापल्यावर कांदा टाकून परतवून घ्या,मिरची पेस्ट टाका.
 3. आता मक्याचे दाणे,सिमला मिरची, गाजर,पताकोबी टाका आणि परतवून घ्या.
 4. काळे मिरी पावडर,ऑरेंगानो, साखर, मीठ घाला.
 5. शिजवलेला भात टाकून परतवून घ्या.
 6. शेवटी चीज किसून टाका

My Tip:

आवडल्यास टोमॅटो सॉस घालू शकता.

Reviews for Corn mix veg pulav Recipe in Marathi (0)