मुख्यपृष्ठ / पाककृती / कोळंबी मसाला

Photo of Prawns masala by Reena Andavarapu at BetterButter
656
3
0.0(0)
0

कोळंबी मसाला

Jul-20-2018
Reena Andavarapu
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोळंबी मसाला कृती बद्दल

अति चविष्ट कोलंबी मसाला भात किंवा पराठा , भाकरी बरोबर लंच बॉक्स मध्ये घ्या.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • आंध्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. कोळंबी - १ केजी
  2. कानदा - ३ मोठा बारीक चिरलेला
  3. लाळ तिखट - १ १ /२ मोठा चमचा
  4. गरम मसाला पाउडर - १ मोठा चमचा
  5. धनी पूड - १ मोठा चमचा
  6. हळद - १ छोटा चमचा
  7. कड़ी पत्ता - थोड़ा
  8. मोहरी ची दाणे - १ छोटा चमचा
  9. तेल - ३ मोठा चमचा
  10. मीठ चविनुसार
  11. कोथिंबीर - २०० ग्राम बारीक चिरलेला

सूचना

  1. कोळंबी स्वछ करूण ठेवावे. एका पान मध्ये तेल घालून मोहरीची फोडणी घालावे. चिरलेला कांदा घालून सर्व मसाला अणि मीठ घालून परतून घ्यावे.
  2. आता स्वछ केलेल्या कोळंबी टाका.
  3. चांगले मिक्स करावे
  4. झाकून मध्यम गॅसवर झाकून शिज़वावे.
  5. पूर्णपणे शिज़वल्या वर ढक्कन काढून कमी गैस वर शिज़वा वे.
  6. किती जाड हवी असेल ते जास्तीच जास्त उकळायची. गरम भात बरोबर सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर