मुख्यपृष्ठ / पाककृती / बिटाचा आलू पराठा

Photo of Beet root alu paratha by Rohini Rathi at BetterButter
300
6
0.0(0)
0

बिटाचा आलू पराठा

Jul-20-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बिटाचा आलू पराठा कृती बद्दल

आलू पराठा तर आपण दरवेळेस खातो पण त्यात with वापरून बनवलेला हा पराठा खाण्यास खूप पौष्टिक आहे व लहान मुले आनंदाने खातात

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. किसलेला बीट एक
  2. उकडलेले बटाटे तीन ते चार
  3. गव्हाचे पीठ दोन कप
  4. मीठ चवीनुसार
  5. हिरवी मिरचीची पेस्ट 1 teaspoon
  6. लसणाची पेस्ट 1 teaspoon
  7. ते अर्धा टी स्पून
  8. तू पराठे भाजण्यासाठी
  9. हळदी पाव टीस्पून
  10. बारीक चिरलेली कोथिंबीर दोन टेबल स्पून

सूचना

  1. किसलेला भेट मिक्सरमध्ये बारीक करून थोडे पाणी घालून त्याची प्युरी बनवून घ्यावी
  2. पिठामध्ये मीठ व तयार बीट प्युरी च्या साह्याने घट्ट पीठ मळून घ्यावी
  3. उकडलेले बटाटे कुस्करून घ्यावे
  4. कढईत तेल गरम करून हिरवी मिरची व लसणाची पेस्ट परतून घ्यावी
  5. नंतर त्या कुस्करलेला बटाटा घालून परतून घ्यावे
  6. चवीनुसार मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
  7. तयार बटाट्याचे सारण प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यावे
  8. पिठाचा छोटा गोळा करून लाटून घ्यावा
  9. लाटलेल्या पिठामध्ये बटाट्याचे सारण भरून सर्व बाजूने मोदकाप्रमाणे भरून घ्यावे
  10. पराठा लाटून घ्यावा
  11. तवा गरम करून लाटलेला पराठा मंद आचेवर दोन्ही बाजूने भाजून घ्यावा
  12. दोन्ही बाजूने तूप लावून मराठा टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर