Photo of Sweet appe by Manisha Sanjay at BetterButter
796
2
0.0(0)
0

गोड आप्पे

Jul-20-2018
Manisha Sanjay
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोड आप्पे कृती बद्दल

पटकन होणारे गोड आप्पे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. गव्हाचे पीठ - १ कप
  2. रवा - १/४ कप
  3. गुळ - ३/४ कप
  4. दूध - १/२ कप
  5. केळी चा पल्प - १ कप
  6. सुंठ पावडर - १/२ टीस्पून
  7. बडीशेप पावडर - १/२ टीस्पून
  8. बदाम पूड - २ टेबलस्पून
  9. सुके खोबरे खिस - २ टेबलस्पून
  10. मीठ - १/४ टीस्पून
  11. पाणी लागेल असे
  12. तूप लागेल असे

सूचना

  1. एका भांड्यात केळी चा पल्प आणि गुळ घ्या.
  2. त्यात बाकीचे सुके साहित्य मिक्स करून घ्या.
  3. दूध आणि पाणी घालून चांगले मिक्स करून घ्या.
  4. आप्पे पात्रात आप्पे बनवून घ्या.
  5. बाजूने तूप घालून दोन्ही बाजूने मंद आचेवर छान खरपूस भाजून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर