आंबा पॅनकेक | Mango pan cake Recipe in Marathi

प्रेषक Manisha Sanjay  |  20th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango pan cake recipe in Marathi,आंबा पॅनकेक, Manisha Sanjay
आंबा पॅनकेकby Manisha Sanjay
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

आंबा पॅनकेक recipe

आंबा पॅनकेक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango pan cake Recipe in Marathi )

 • गव्हाचे पीठ - १ कप
 • आंबा पल्प - १/२ कप
 • दूध - १ कप
 • गूळ - १ कप
 • पाणी - लागेल असे
 • वेलची पूड - १/२ टीस्पून
 • तूप लागेल असे

आंबा पॅनकेक | How to make Mango pan cake Recipe in Marathi

 1. सगळे साहित्य एकत्र करून घ्या.
 2. पाणी घालून चांगले मिक्स करून घ्या. डोसा पीठ पेक्षा थोडे घट्ट ठेवा.
 3. नॉनस्टिक पॅन मध्ये पॅनकेक करून घ्या.
 4. दोन्ही बाजूने तूप घालून छान खरपूस भाजून घ्यावे.
 5. हवे असल्यास त्या वर बदाम /काजू पावडर टाकू शकता.

Reviews for Mango pan cake Recipe in Marathi (0)