मुख्यपृष्ठ / पाककृती / चना दाळ दोडका

Photo of Ridge gourd with chickpeas by Teju Auti at BetterButter
678
3
0.0(0)
0

चना दाळ दोडका

Jul-20-2018
Teju Auti
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चना दाळ दोडका कृती बद्दल

हेल्दी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी दोडका
  2. १/२वाटी चना दाळ
  3. २ कांदे
  4. १ टोमँटो
  5. ६ लसुण
  6. मोहरी जिरे हिंग
  7. २ चमचे तेल ,मीठ चवीनुसार
  8. १ चमचा कांदा लसून मसाला
  9. १ चमचा तिखट
  10. १ छोटा चमचा हळद

सूचना

  1. डाळ २ तास भिजवून घ्या
  2. दोडक्याचा शिरा काढुन कापून घ्या
  3. कढईत तेल तापून त्यात मोहरी जिरे हिंग टाका
  4. कांदा बारीक कापून त्यात टाका मग टोमँटो टाकून परता
  5. मसाले घालून दोडका डाळ परतून घ्या
  6. थोडे पानी टाकून शिजवून घ्या
  7. तय़ार आहे भाजी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर