मुख्यपृष्ठ / पाककृती / इडली फ्राय

Photo of Idali Fry by Bharti Kharote at BetterButter
506
6
0.0(0)
0

इडली फ्राय

Jul-21-2018
Bharti Kharote
30 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

इडली फ्राय कृती बद्दल

लहान मुलांना आवडणारी टीफीन रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • साऊथ इंडियन
  • शॅलो  फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 10/12 इडली आधीच करून ठेवलेली
  2. फोडणी साठी तेल जीरे मोहरी हळद लाल तिखट मीठ
  3. कोथिंबीर

सूचना

  1. इडली चाकू ने कापून घ्या
  2. पॅन मध्ये तेल टाकून जीरे मोहरी हळद लाल तिखट मीठ घालून चांगल मिक्स करून घ्या. .
  3. छान लालसर पिवळा कलर आल्या वर गॅस बंद करा कोथिंबीर घालून टीफीन ला दया. ...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर