इडली सांबार | Idali Sambar Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  21st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Idali Sambar recipe in Marathi,इडली सांबार, Bharti Kharote
इडली सांबारby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  8

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

इडली सांबार recipe

इडली सांबार बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Idali Sambar Recipe in Marathi )

 • चार फूलपाञ तांदुळ रात्री भिजवलेले
 • एक वाटी सफेद उडदाची डाळ राञभर भिजवलेली
 • चवीनुसार मीठ
 • चीमुटभर खायचा सोडा
 • पाणी आवश्यकतेनुसार
 • तेल

इडली सांबार | How to make Idali Sambar Recipe in Marathi

 1. तांदुळ उडीद डाळ वेगवेगळे मिक्सर मधून वाटून घ्या. .
 2. त्यात थोडे पाणी मीठ घालून चांगल मिक्स करून घ्या. .
 3. खायचा सोडा घालून हलवा. .
 4. इडली पाञाला तेल लावून त्यात बॅटर घाला. .
 5. इडली कूकर मध्ये 5/7 मी..होऊ दया. .
 6. गॅस बंद करा
 7. इडली ताटात काढून घ्या. .
 8. चटणी किंवा सांबार सोबत टिफीन ला दया. ..

My Tip:

बॅटर जास्त घट्ट असल्यास इडली निबर होते. ..त्या मुळे थोडे साॅफट बॅटर बनवा. .

Reviews for Idali Sambar Recipe in Marathi (0)