मुख्यपृष्ठ / पाककृती / इडली सांबार

Photo of Idali Sambar by Bharti Kharote at BetterButter
824
3
0.0(0)
0

इडली सांबार

Jul-21-2018
Bharti Kharote
480 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

इडली सांबार कृती बद्दल

इडली सांबार ही रेसिपी लहान मुलांना आवडणारी टीफीन रेसिपी आहे. .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • साऊथ इंडियन
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. चार फूलपाञ तांदुळ रात्री भिजवलेले
  2. एक वाटी सफेद उडदाची डाळ राञभर भिजवलेली
  3. चवीनुसार मीठ
  4. चीमुटभर खायचा सोडा
  5. पाणी आवश्यकतेनुसार
  6. तेल

सूचना

  1. तांदुळ उडीद डाळ वेगवेगळे मिक्सर मधून वाटून घ्या. .
  2. त्यात थोडे पाणी मीठ घालून चांगल मिक्स करून घ्या. .
  3. खायचा सोडा घालून हलवा. .
  4. इडली पाञाला तेल लावून त्यात बॅटर घाला. .
  5. इडली कूकर मध्ये 5/7 मी..होऊ दया. .
  6. गॅस बंद करा
  7. इडली ताटात काढून घ्या. .
  8. चटणी किंवा सांबार सोबत टिफीन ला दया. ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर