मटकीची भाजी | Matki sbji Recipe in Marathi

प्रेषक Anita Bhawari  |  21st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Matki sbji recipe in Marathi,मटकीची भाजी, Anita Bhawari
मटकीची भाजीby Anita Bhawari
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

About Matki sbji Recipe in Marathi

मटकीची भाजी recipe

मटकीची भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Matki sbji Recipe in Marathi )

 • मोड आलेले मटकी
 • बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो
 • तेल
 • हळद लाल तिखट मीठ गरम मसाला
 • कोथिंबीर
 • बटाटा बारीक कापलेला

मटकीची भाजी | How to make Matki sbji Recipe in Marathi

 1. कढईत तेल गरम करून त्यात तेल टाकून चिरलेला कांदा टोमॅटो लालसर रंग येईपर्यंत परतुन घ्या
 2. कोरडे मसाले बटाटा मटकी टाकून चांगले परतून घ्या
 3. 8/9 मिनिट झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घ्यावेत
 4. कोथिंबीर घालून गरमागरम चपाती सोबत खावेत

My Tip:

करुन बघा

Reviews for Matki sbji Recipe in Marathi (0)