मुख्यपृष्ठ / पाककृती / मटकीची भाजी

Photo of Matki sbji by Anita Bhawari at BetterButter
543
2
0.0(0)
0

मटकीची भाजी

Jul-21-2018
Anita Bhawari
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटकीची भाजी कृती बद्दल

सकाळच्या वेळी कमी वेळात होते

रेसपी टैग

  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मोड आलेले मटकी
  2. बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो
  3. तेल
  4. हळद लाल तिखट मीठ गरम मसाला
  5. कोथिंबीर
  6. बटाटा बारीक कापलेला

सूचना

  1. कढईत तेल गरम करून त्यात तेल टाकून चिरलेला कांदा टोमॅटो लालसर रंग येईपर्यंत परतुन घ्या
  2. कोरडे मसाले बटाटा मटकी टाकून चांगले परतून घ्या
  3. 8/9 मिनिट झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घ्यावेत
  4. कोथिंबीर घालून गरमागरम चपाती सोबत खावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर