चीज पराठा | CHEESE Paratha Recipe in Marathi

प्रेषक आदिती भावे  |  21st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • CHEESE Paratha recipe in Marathi,चीज पराठा, आदिती भावे
चीज पराठाby आदिती भावे
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  12

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

1

0

चीज पराठा recipe

चीज पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make CHEESE Paratha Recipe in Marathi )

 • गहू पीठ 1 वाटी
 • मैदा पाव वाटी
 • मिक्स hurbs - 3 चमचे
 • मीठ चवीनुसार
 • ओवा 1 चमचा
 • चीज silices 5
 • butter आवडीनुसार
 • तेल 2 चमचे

चीज पराठा | How to make CHEESE Paratha Recipe in Marathi

 1. प्रथम गहू पीठ, मैदा, मीठ , 1 चमचा मिक्स hurbs, ओवा , थोडंस तेल किंवा तूप घालून नीट मळून घ्यावे. 5 मिनिटे झाकून ठेवावे. त्याची पोळी लाटावी . मग मध्ये चीज slice ठेवावे. मिक्स hurbs घालावे. दुसरी पोळी लाटून ती वर ठेवावी. कडा चिकटवून घ्याव्या. मग बटर सोडून भाजून घ्यावे. चीज पराठा तयार आहे. त्रिकोणी कट करून सर्व्ह करावा. टोमॅटो केचप बरोबर लोणच्या सोबत छान लागतो.
 2. या प्रमाणे चीज slice ठेवावे. बाजूची कडा मग कापावी

My Tip:

किसून पण चीज घालून करतात, मऊ राहतो दिवसभर त्यामुळे मुलांना आवडतो

Reviews for CHEESE Paratha Recipe in Marathi (0)