पिवळी बटाटा भाजी आणि चपाती | Yellow potato vegi with roti Recipe in Marathi

प्रेषक Manasvi Pawar  |  21st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Yellow potato vegi with roti recipe in Marathi,पिवळी बटाटा भाजी आणि चपाती, Manasvi Pawar
पिवळी बटाटा भाजी आणि चपातीby Manasvi Pawar
 • तयारी साठी वेळ

  25

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

2

0

पिवळी बटाटा भाजी आणि चपाती recipe

पिवळी बटाटा भाजी आणि चपाती बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Yellow potato vegi with roti Recipe in Marathi )

 • पाच-सहा बटाटे उकडून
 • एक मोठा कांदा चिरून
 • ४-५ हिरव्या मिरच्या
 • मोहरी
 • हिंग
 • कढीपत्ता
 • मीठ चवीनुसार
 • फोडणीसाठी तेल
 • भरपूर कोथिंबीर
 • हळद

पिवळी बटाटा भाजी आणि चपाती | How to make Yellow potato vegi with roti Recipe in Marathi

 1. बटाटे उकडून सोलून कापून घ्या
 2. आता एका कढईत तेल घेऊन
 3. मोहरी मिरच्या कढीपत्ता कांदा हिंग घालून छान परतावे हळद घालून बटाट्याचा फोडी घालाव्यात
 4. एक दोन वाफ काढाव्यात भाजी थोडी खरपूस झाली की गॅस बंद करावा
 5. कोथिंबीर घालून डब्यात भरण्यासाठी भाजी तयार

My Tip:

तुम्ही आलं लसूण पेस्ट घालून ही भाजी करू शकता

Reviews for Yellow potato vegi with roti Recipe in Marathi (0)