मुख्यपृष्ठ / पाककृती / पिवळी बटाटा भाजी आणि चपाती

Photo of Yellow potato vegi with roti by Manasvi Pawar at BetterButter
764
2
0.0(0)
0

पिवळी बटाटा भाजी आणि चपाती

Jul-21-2018
Manasvi Pawar
25 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिवळी बटाटा भाजी आणि चपाती कृती बद्दल

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी पिवळी बटाटा भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 6

  1. पाच-सहा बटाटे उकडून
  2. एक मोठा कांदा चिरून
  3. ४-५ हिरव्या मिरच्या
  4. मोहरी
  5. हिंग
  6. कढीपत्ता
  7. मीठ चवीनुसार
  8. फोडणीसाठी तेल
  9. भरपूर कोथिंबीर
  10. हळद

सूचना

  1. बटाटे उकडून सोलून कापून घ्या
  2. आता एका कढईत तेल घेऊन
  3. मोहरी मिरच्या कढीपत्ता कांदा हिंग घालून छान परतावे हळद घालून बटाट्याचा फोडी घालाव्यात
  4. एक दोन वाफ काढाव्यात भाजी थोडी खरपूस झाली की गॅस बंद करावा
  5. कोथिंबीर घालून डब्यात भरण्यासाठी भाजी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर