मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा पँटीस

Photo of Potatoes patice by Teju Auti at BetterButter
682
5
0.0(0)
0

बटाटा पँटीस

Jul-21-2018
Teju Auti
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा पँटीस कृती बद्दल

झटपट डीश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे - ४ मध्यम
  2. लसूण आलं लिंबू
  3. कोथिंबीर
  4. तिखट, मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पावडर
  5. ब्रेडक्रम्स / तांदुळाची पिठी /
  6. बारीक रवा - २ मोठे चमचे

सूचना

  1. बटाटे मऊ उकडावेत व साले काढून मॅश करावेत.
  2. ग्राईंडरमधून आलं-लसूण-जिऱ्याची पेस्ट करावी.
  3. मॅश केलेल्या बटाट्यात ही पेस्ट, तिखट, मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पावडर व लिंबू घालून हाताने नीट एकजीव करावे. या मिश्रणाचे चपटे गोळे करायचे आहेत. आकार नीट व्हावा यासाठी ब्रेडक्रम्स / तांदुळाची पिठी टाकावी
  4. आधी हाताला तेल लावावे आणि एक एक भाग मिश्रण घेऊन त्यात वरील पैकी एक गोष्ट मिसळून गोल चापट आकार द्यावा.
  5. हे गोळे बारीक रव्यात घोळवावेत.
  6. पसरट तव्यावर किंवा फ्रायपॅनमध्ये शॅलोफ्राय करावे, आधी पॅनला तेल लावून पॅटीस ठेवावे. जरा वेळाने उलटवावे. बारीक रव्यामुळे क्रिस्पी सोनेरी होते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर