Photo of Kharik mango rava roll by deepali oak at BetterButter
806
14
5.0(0)
0

Kharik mango rava roll

Jul-21-2018
deepali oak
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. एक वाटी रवा
  2. आंब्याचे तुकडे मीक्सरला वाटुन १ वाटी
  3. दोन वाटी दुध
  4. एक वाटी पीठी साखर
  5. वेलची पावडर १चमचा
  6. साजूकतुप २/३ चमचे
  7. सुके खोबरे किसुन अर्धी वाटी
  8. खारीक किसुन किंवा पावडर 1 वाटी

सूचना

  1. रवा कोरडाच मंद आचेवर भाजुन घ्या पण रव्याचा रंग लालसर करू नका
  2. आता ह्यात एक वाटी दुध घालून शिजवा व कोरडे करा
  3. आता मीक्सर ला फीरवलेला आंबा व परत एक वाटी दुध घालून मऊ शिजवा पण मीश्रण पातळ करू नका
  4. आता हे कोमट असताना मळा छान मळुन गार होत आले कि खोबरे व खारीक पावडर वेलची पावडर मीक्स करा
  5. गार झाले कि पीठी साखर घालून मळा,पीठी साखरे मुळे हे सैल पडत जाईल पण नंतर परत घट्ट होत जाईल
  6. आता हाताला तुप लावून ह्याचे लांब गोळे बनवून ढोकळा वाफवतो तसेच चाळणीला तुप लावून त्यात ठेवून १०मिनीटे वाफवून घ्या
  7. आता हे पुन्हा खारीक पावडरमध्दे घोळवून तयार झाले
  8. डब्यात दयायला तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर