पुदीना राइस | Pudina Rice Recipe in Marathi

प्रेषक Anjali Suresh  |  21st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Pudina Rice recipe in Marathi,पुदीना राइस, Anjali Suresh
पुदीना राइसby Anjali Suresh
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

पुदीना राइस recipe

पुदीना राइस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pudina Rice Recipe in Marathi )

 • बासमती राइस- १ कप (उखडलेले )
 • पुदीने चे पान - १/२ कप
 • अद्रक- १/२ टुकड़ा
 • लसून- ४
 • हिरवी मिर्च - २
 • तलेले शेंगड़ाने- २ चम्मच
 • कांडा-१ बारीक चिरलेले
 • मिट- चविनुसार
 • जीरा- १ छोटी चम्मच
 • तेल- १ ते २ चम्म्च

पुदीना राइस | How to make Pudina Rice Recipe in Marathi

 1. एक पैन ला गर्म करा
 2. मग तेल टाका, गर्म ज़हल्यावर जीरा आणि बारीक चिरलेले कांडा टाकून फ्राई करा
 3. मग एक मिक्सर घेऊन त्यात पुदीने चे पान,अद्रक , हिरवी मिर्ची आणि लसून टाकून पेस्ट तैयार करा
 4. मग ही पेस्ट टाकून २ मिनट फ्राई करा
 5. मग उखडलेले बासमती राइस आणि मिट टाकून मिक्स करा
 6. तलेले शेंगड़ाने टाका आणि मिक्स करा
 7. गर्म सर्वे करा

Reviews for Pudina Rice Recipe in Marathi (0)