मुख्यपृष्ठ / पाककृती / पुदीना राइस

Photo of Pudina Rice by Anjali Suresh at BetterButter
1
3
0(0)
0

पुदीना राइस

Jul-21-2018
Anjali Suresh
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुदीना राइस कृती बद्दल

फारच सोप्प आहे ही डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बासमती राइस- १ कप (उखडलेले )
  2. पुदीने चे पान - १/२ कप
  3. अद्रक- १/२ टुकड़ा
  4. लसून- ४
  5. हिरवी मिर्च - २
  6. तलेले शेंगड़ाने- २ चम्मच
  7. कांडा-१ बारीक चिरलेले
  8. मिट- चविनुसार
  9. जीरा- १ छोटी चम्मच
  10. तेल- १ ते २ चम्म्च

सूचना

  1. एक पैन ला गर्म करा
  2. मग तेल टाका, गर्म ज़हल्यावर जीरा आणि बारीक चिरलेले कांडा टाकून फ्राई करा
  3. मग एक मिक्सर घेऊन त्यात पुदीने चे पान,अद्रक , हिरवी मिर्ची आणि लसून टाकून पेस्ट तैयार करा
  4. मग ही पेस्ट टाकून २ मिनट फ्राई करा
  5. मग उखडलेले बासमती राइस आणि मिट टाकून मिक्स करा
  6. तलेले शेंगड़ाने टाका आणि मिक्स करा
  7. गर्म सर्वे करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर