आळु वडी | AALU vdi Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  21st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • AALU vdi recipe in Marathi,आळु वडी, Priyanka Gend
आळु वडीby Priyanka Gend
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

आळु वडी recipe

आळु वडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make AALU vdi Recipe in Marathi )

 • अळूची पान
 • तेल
 • मीठ
 • आलं लसूण पेस्ट
 • जिरे
 • मिरची
 • बेसन

आळु वडी | How to make AALU vdi Recipe in Marathi

 1. बेसन च्या पीठ आलं लसूण पीट मिरची ठेचून मीठ जिरे घाला व घट्ट मळून घाय
 2. अळूच्या पणावफ हे पीठ लावा व रोल करून घ्या
 3. हे रोल पाण्यावर वाफवून घ्या
 4. नंतर कापून टाळून घ्या

Reviews for AALU vdi Recipe in Marathi (0)