Photo of Palak dosa by Samiksha Mahadik at BetterButter
1187
2
0.0(0)
0

पालक डोसा

Jul-21-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक डोसा कृती बद्दल

Healthy

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. सालीची मुगडाळ अर्धा कप
  2. दलिया (लापशी रवा) अर्धा कप बारीक रवा 1 चमचा
  3. पालक चिरून अर्धा कप
  4. मिरच्या 2 ते 3
  5. लसूण पाकळ्या 2
  6. जिरं अर्धा चमचा
  7. साखर अर्धा चमचा
  8. दही 1 चमचा
  9. हिंग
  10. तीळ 1 चमचा
  11. खायचा सोडा
  12. मीठ
  13. तेल

सूचना

  1. मुगडाळ व दलिया धुवून रात्रभर वेगवेगळ्या भिजत ठेवा
  2. भिजलेली डाळ, पालक, मिरची, लसूण, जिरे, साखर, दही आणि गरजेनुसार पाणी घेऊन मिक्सरवर वाटा, दलिया सुद्धा वाटून मिश्रणात घाला
  3. वाटलेल्या मिश्रणात रवा, हिंग, तिळ, सोडा आणि मीठ घालून व्यवस्थित ढवळून घ्या 15 ते 20 मिनिटे तसेच ठेवा
  4. तवा गरम करून त्यावर डोसे करून घेता नेहमीप्रमाणं पातळ नको
  5. सोनेरी रंगावर भाजून घ्या
  6. टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर