जांभळ्या कोबीचा पराठा | PARATHA Recipe in Marathi

प्रेषक Samiksha Mahadik  |  21st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • PARATHA recipe in Marathi,जांभळ्या कोबीचा पराठा, Samiksha Mahadik
जांभळ्या कोबीचा पराठाby Samiksha Mahadik
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

About PARATHA Recipe in Marathi

जांभळ्या कोबीचा पराठा recipe

जांभळ्या कोबीचा पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make PARATHA Recipe in Marathi )

 • गहू पीठ 3 कप
 • जांभळा कोबी बारीक चिरून किंवा किसून 2 कप
 • 1 कांदा बारीक चिरून
 • हळद, हिंग
 • धणेपूड 1 चमचा
 • तीळ 1 चमचा
 • ओवा दीड चमचा
 • जिरे
 • आलं
 • हिरव्या मिरच्या 4
 • कोथिंबीर
 • मीठ
 • तेल किंवा बटर

जांभळ्या कोबीचा पराठा | How to make PARATHA Recipe in Marathi

 1. पाणी न घालता आलं मिरची जिरे भरड वाटून घेणे परातीमध्ये कोबी, कांदा, आलं मिरची ठेचा, कोथिंबीर, धणेपूड, हळद, हिंग, मीठ हाताने चांगले चुरून मिक्स करून घ्यावे
 2. मग त्यात गव्हाचे पीठ, तीळ, ओवा घालावे आणि मिक्स करावे
 3. त्यात 2 चमचे गरम तेलाचे मोहन घालावे गरजेनुसार पाणी घालून मळुन घ्यावे 10 मिनिटे झाकून ठेवावे
 4. मग नेहमीप्रमाणे पराठा लाटून तव्यावर बटर लावून खरपूस भाजा
 5. दही, लोणचे, सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा

My Tip:

लाटण्यासाठी प्लास्टिक कागद वापरल्याने जास्त पीठ लागत नाही त्यामुळे भाजताना तेल कमी लागते

Reviews for PARATHA Recipe in Marathi (0)