गोड लापशी | Daliya(sweet) Recipe in Marathi

प्रेषक Manasvi Pawar  |  21st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Daliya(sweet) recipe in Marathi,गोड लापशी, Manasvi Pawar
गोड लापशीby Manasvi Pawar
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

1

0

गोड लापशी recipe

गोड लापशी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Daliya(sweet) Recipe in Marathi )

 • एक ते दीड वाटी लापशी
 • एक वाटी गूळ
 • एक वाटी खोवलेला ओल खोबर
 • सुकामेवा
 • साजूक तूप चार मोठे चमचे
 • थोडं स तेल
 • चार वाट्या पाणी

गोड लापशी | How to make Daliya(sweet) Recipe in Marathi

 1. लापशी निवडून तिला थोडं तेल लावून ठेवावे
 2. एका पातेल्यात चार वाटया पाणी आणि गूळ घालून उकळून घ्यावे
 3. गरम गुळाचे पाणी घालावे
 4. आता कुकरमध्ये तूप घालून लापशी भाजायला घ्यावी
 5. ती फुलली की खोबरं आणि सुकामेवा ( मनुके बदाम काजू) घालून थोडा वेळ परतावे
 6. आता गुळाचे पाणी घालून मिक्स करावे
 7. कुकर चे झाकण लावून २-३ शिट्या काढाव्यात
 8. कुकर थंड झाल्यावर झाकण उघडून पुन्हा थोडं तूप घालून चमच्याने मिक्स करावे
 9. आता डब्यात भरून दर्या आपल्या चिमुकल्यांना

My Tip:

कुकरमध्ये न करता तुम्ही पातेल्यात ही करू शकता

Reviews for Daliya(sweet) Recipe in Marathi (0)