Photo of Daliya(sweet) by Manasvi Pawar at BetterButter
982
3
0.0(0)
0

गोड लापशी

Jul-21-2018
Manasvi Pawar
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोड लापशी कृती बद्दल

एक गोड प्रकार जो टिफिनमधेही चालतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • गुजरात
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. एक ते दीड वाटी लापशी
  2. एक वाटी गूळ
  3. एक वाटी खोवलेला ओल खोबर
  4. सुकामेवा
  5. साजूक तूप चार मोठे चमचे
  6. थोडं स तेल
  7. चार वाट्या पाणी

सूचना

  1. लापशी निवडून तिला थोडं तेल लावून ठेवावे
  2. एका पातेल्यात चार वाटया पाणी आणि गूळ घालून उकळून घ्यावे
  3. गरम गुळाचे पाणी घालावे
  4. आता कुकरमध्ये तूप घालून लापशी भाजायला घ्यावी
  5. ती फुलली की खोबरं आणि सुकामेवा ( मनुके बदाम काजू) घालून थोडा वेळ परतावे
  6. आता गुळाचे पाणी घालून मिक्स करावे
  7. कुकर चे झाकण लावून २-३ शिट्या काढाव्यात
  8. कुकर थंड झाल्यावर झाकण उघडून पुन्हा थोडं तूप घालून चमच्याने मिक्स करावे
  9. आता डब्यात भरून दर्या आपल्या चिमुकल्यांना

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर