Photo of Frankie by priya Asawa at BetterButter
861
4
0.0(0)
0

फ्रेंकी

Jul-21-2018
priya Asawa
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्रेंकी कृती बद्दल

या डिश मुळे प्रत्येक भाजी मुलांचा पोटात जाते व ते आवडी ने खातात ही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • शॅलो  फ्रायिंग
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 5 तयार पोळ्या
  2. बारीक चिरलेली शिमला मिर्ची 1/2 कप
  3. उकडून घेतलेले स्विटकाॅन् 1/2 कप
  4. बारीक चिरलेला कांदा 1/2 कप
  5. बारीक चिरलेली कोबी 1/2 कप
  6. किसुन घेतलेला गाजर 1/2
  7. किसलेला बीट 1/2 कप
  8. किसलेला चीज् 3 कप
  9. लाल तिखट पाव चमचा
  10. मीठ चवीनुसार
  11. टोमॅटो सॉस 5 चमचे
  12. बटर फ्रेंकी भाजण्यासाठी

सूचना

  1. प्रथम एका बाऊल मध्ये शिमला मिर्ची, स्विटकाॅन्, कांदा, गाजर, बीट, कोबी, चीज् , लाल तिखट, व चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या
  2. एका पोळीला टोमॅटो सॉस लावून मध्ये भागी तयार केलेले सारण रोल प्रमाणे ठेवा पोळीची वरची व खालची बाजू फोल्ड करून घ्या त्यानंतर साईड ची बाजू फोल्ड तयार करत टाइट रोल तयार करुन घ्या
  3. तयार फ्रेंकी ला बटर लावून कुरकुरीत मंद आचेवर दोन्ही बाजूंनी भाजुन घ्या
  4. आपली फ्रेंकी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर