अंडा भूर्जी | Scrambled egg Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  22nd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Scrambled egg recipe in Marathi,अंडा भूर्जी, Teju Auti
अंडा भूर्जीby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

अंडा भूर्जी recipe

अंडा भूर्जी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Scrambled egg Recipe in Marathi )

 • ४ अंडी
 • २ मोठा कांदा बारीक चिरून
 • १ मोठा टोमॅटो बारीक चिरून
 • २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
 • मूठभर चिरलेली कोथिंबीर
 • २ चमचा तेल
 • लाल तिखट अर्धा चमचा
 • अर्धा चमचा जिरे
 • चवीनुसार मीठ

अंडा भूर्जी | How to make Scrambled egg Recipe in Marathi

 1. खोलगट फ्राईंगपॅन किंवा कढईमध्ये तेल गरम करावे. त्यात जिरे घालावे. त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची परतून घ्यावी. कांदा गुलाबी झाला की टोमॅटो घालून परतावे.
 2. एका पातेल्यात अंडी हलकी फेटून घ्यावीत व परतलेला कांदा टोमॅटोवर घालावा.
 3. चवीनुसार मीठ व अर्धा चमचा लाल तिखट घालून ढवळावे. ढवळून अंडे पूर्ण कोरडे झाले की कोथिंबीर घालून उतरवावे.
 4. अंडा भूर्जी तयार

Reviews for Scrambled egg Recipe in Marathi (0)