BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / अंडा भूर्जी

Photo of Scrambled egg by Teju Auti at BetterButter
0
5
0(0)
0

अंडा भूर्जी

Jul-22-2018
Teju Auti
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अंडा भूर्जी कृती बद्दल

Healthy

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ४ अंडी
  2. २ मोठा कांदा बारीक चिरून
  3. १ मोठा टोमॅटो बारीक चिरून
  4. २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  5. मूठभर चिरलेली कोथिंबीर
  6. २ चमचा तेल
  7. लाल तिखट अर्धा चमचा
  8. अर्धा चमचा जिरे
  9. चवीनुसार मीठ

सूचना

  1. खोलगट फ्राईंगपॅन किंवा कढईमध्ये तेल गरम करावे. त्यात जिरे घालावे. त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची परतून घ्यावी. कांदा गुलाबी झाला की टोमॅटो घालून परतावे.
  2. एका पातेल्यात अंडी हलकी फेटून घ्यावीत व परतलेला कांदा टोमॅटोवर घालावा.
  3. चवीनुसार मीठ व अर्धा चमचा लाल तिखट घालून ढवळावे. ढवळून अंडे पूर्ण कोरडे झाले की कोथिंबीर घालून उतरवावे.
  4. अंडा भूर्जी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर