मुख्यपृष्ठ / पाककृती / भोपळ्याचा भाजी

Photo of Bhoplyachi bhaji by Sharwari Vyavhare at BetterButter
804
2
0.0(0)
0

भोपळ्याचा भाजी

Jul-22-2018
Sharwari Vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भोपळ्याचा भाजी कृती बद्दल

खास मोठया लोकांच्या टिफिनसाठी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दुधी भोपळा १
  2. तेल २ चमचे
  3. मिठ चवीने
  4. लाल तिखट १ चमचा
  5. काळ तिखट १ / २ चमचा
  6. हिंग
  7. मोहरी
  8. शेंगदाण्याचा कुट २ चमचे
  9. हळद १ / ४ चमचा

सूचना

  1. भोपळ्याची साल काढून आतील बिया काढा
  2. भोपळ्याचे चौकोणी थोटे तुकडे करा
  3. स्वच्छ पाण्याने धुवुन घ्या
  4. कढ़ई मध्ये तेल गरम करा
  5. त्या मध्ये मोहरी हिंग घाला
  6. भोपळा घाला
  7. दोन्ही तिखट घाला व भाजी परतुन घ्या
  8. थोडे पाणी मिठ,हळद घाला
  9. भाजी शिजवून घ्या
  10. शेवटी शेंगादाण्याचा कुट घाला
  11. १ मि गैस बंद करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर