मुख्यपृष्ठ / पाककृती / तिखट पुरी

Photo of Spicy puri by Sharwari Vyavhare at BetterButter
0
3
0(0)
0

तिखट पुरी

Jul-22-2018
Sharwari Vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिखट पुरी कृती बद्दल

लहान मुलानच्या टिफिनसाठी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गव्हाचे पिठ २ कप
  2. रवा १ / 4 कप
  3. तिखट १ चमचा
  4. हळद पाव चमचा
  5. जिरे धने ओवा पावडर १ चमचा
  6. मिठ चवीने
  7. साखर चिमुटभर
  8. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. गव्हाचे पिठ,रवा, हळ्द, तिखट , ओवा, जिरे, धने पावडर, मिठ, साखर एकत्र करा
  2. थोडे थोडे पाणी घालून कणीक घट्ट मळून घ्या
  3. तेल लावून १० मि ठेवून द्या
  4. १० मि नेमध्यम जाडीच्या पुऱ्या लाटा
  5. गरम तेला मध्ये तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर