मुख्यपृष्ठ / पाककृती / रवा उत्तपा

Photo of Rava Uttappa by Vaishali Joshi at BetterButter
707
2
0.0(0)
0

रवा उत्तपा

Jul-22-2018
Vaishali Joshi
240 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा उत्तपा कृती बद्दल

हा रवा उत्तप्पा उपम्या च्या चवी सारखा लागतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. रवा २ कप
  2. आंबट ताक २ कप
  3. पाणी
  4. कांदा १
  5. किसलेले गाजर १मीडियम साइज
  6. लांब कापलेले आल तुकडे
  7. मटर चे ठेचलेले दाणे
  8. हिरव्या मिरच्या ३-४
  9. करी पत्ता
  10. कोथिंबिर
  11. काजू तुकडे
  12. उड़द डाळ १ चमचा
  13. मोहोरी
  14. तेल

सूचना

  1. रवा ३-४ तास आंबट ताकात भिजत घालून ठेवा (जास्ती वेळ पण ठेवू शकता म्हणजे रात्रभर )
  2. त्या बैटर ला लागेल तेवढे पाणी टाकून घ्या . कढल्यात थोड तेल घेउन तापल्यावर मोहोरी , उडद डाळ ,मिरच्या आणि करीपत्ता घालून फोडनी तयार करा . ती फोडनी बैटर मधे घालून मिक्स करुन घ्या .
  3. बैटर मधे किसलेले गाजर ,कांदा ,मटार चे ठेचलेले दाणे ,काजू तुकडे ,थोड़ी कोथिंबिर आणि आल्याचे तुकडे घाल चवीपुरते मीठ घाला आणि मिक्स करुन घ्या
  4. गैस वर तवा तापत ठेवा तेल टाकुन छोटे उत्तप्पा करून घ्या थोड़े थंड झाल्यावर टिफिन मधे भरू शकता .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर