मुख्यपृष्ठ / पाककृती / हाका नुडल्स

Photo of Hakka noodles by Teju Auti at BetterButter
582
5
0.0(0)
0

हाका नुडल्स

Jul-22-2018
Teju Auti
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हाका नुडल्स कृती बद्दल

Tasty

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • चायनीज
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ नूडल्स केक्स (५० ग्राम प्रत्येकी)
  2. १ टेस्पून तेल
  3. १/२ टेस्पून सोया सॉस
  4. ५ मोठ्या लसूण पाकळ्या
  5. १/२ इंच आलं
  6. १ टेस्पून मसाला चिली सॉस
  7. १ टेस्पून टोमॅटो पेस्ट
  8. चवीपुरते मिठ
  9. १/२ टिस्पून व्हिनेगर
  10. भाज्या: भोपळी मिरची, गाजर, कोबी, पाती कांदा - पातळ उभे चिरून
  11. २ ते ३ टेस्पून पाती कांदा, बारीक चिरून

सूचना

  1. जवळजवळ ६ कप पाणी मोठ्या पातेल्यात उकळत ठेवावे. त्यात १-२ चमचे मिठ घालावे. पाणी उकळले कि नूडल्स घालाव्यात आणि शिजू द्याव्यात. नूडल्स ९०% शिजल्या कि लगेच गार पाण्यात घालाव्यात.
  2. लसूण+आलं+चिली सॉस+टोमॅटो पेस्ट एकत्र करून बारीक पेस्ट बनवून घ्यावी
  3. कढईत तेल तापवावे. त्यात तयार केलेली पेस्ट घालून परतावे. काही सेकंद परतावे
  4. भाज्या घालून साधारण १० ते १२ सेकंद, मोठ्या आचेवर परतावे. नंतर नूडल्स मधील पाणी काढून त्या घालाव्यात. सोया सॉस घालून निट मिक्स करावे. शेवटी व्हिनेगर घालून मिक्स करावे. लागल्यास थोडे मिठ घालावे. पाती कांदा वरती सजवावा व गरमा गरम सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर