कारली चक्रि . | Krela chkri. Recipe in Marathi

प्रेषक Anita Bhawari  |  22nd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Krela chkri. recipe in Marathi,कारली चक्रि ., Anita Bhawari
कारली चक्रि .by Anita Bhawari
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  6

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

About Krela chkri. Recipe in Marathi

कारली चक्रि . recipe

कारली चक्रि . बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Krela chkri. Recipe in Marathi )

 • कारली (सफेद )
 • तेल
 • हळद लाल तिखट मीठ
 • शेंगदाणे कुट
 • लसुण पाकळ्या ठेचून घेतल

कारली चक्रि . | How to make Krela chkri. Recipe in Marathi

 1. कारली वरचे काटे काढून टाका बारीक गोल गोल चकत्या करुन आतला बिया असलेला सफेद भाग काढून टाका
 2. तव्यावर तेल टाकून ठेचुन घेतलेला लसुण टाका कारली चकत्या हळद लाल तिखट मीठ टाकून हलवून घ्या .

My Tip:

अजिबात कडु होत नाही.

Reviews for Krela chkri. Recipe in Marathi (0)