सुकट चटणी | Sukat chatni Recipe in Marathi

प्रेषक Anita Bhawari  |  22nd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of Sukat chatni by Anita Bhawari at BetterButter
सुकट चटणीby Anita Bhawari
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

3

0

सुकट चटणी recipe

सुकट चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sukat chatni Recipe in Marathi )

  • सुकट
  • कांदा बारीक चिरलेला
  • टोमॅटो बारीक चिरलेला
  • हळद लाल तिखट मीठ धने जिर पावडर
  • कढीपत्ता
  • तेल
  • पाणी

सुकट चटणी | How to make Sukat chatni Recipe in Marathi

  1. सुकट साफ करून गरम तव्यावर 2/3 मिनिट परतवून घेऊन झाल्यावर ताटात काढून पाणी घालून भिजवून ठेवावेत
  2. कढईत तेल गरम करून त्यात तेल टाकून चिरलेला कांदा टोमॅटो कढीपत्ता घालून लालसर रंग येईपर्यंत परतुन घ्या हळद लाल तिखट मीठ धने जिर पावडर टाका
  3. सुकट 2/3 वेळ पाण्यात स्वच्छ धुवून हाताने दाबून कढईत टाकून परतवून घ्यावेत थोड पाणी घालून वरतुन झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घ्यावेत
  4. तयार चपात्या किंवा भाकरीबरोबर खावेत

My Tip:

करुन बघा

Reviews for Sukat chatni Recipe in Marathi (0)